शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: February 9, 2016 00:36 IST

लोकमत सखी मंचतर्फे तालुक्यातील विविध केंद्रावर, संक्रांत मेळाव्यांतर्गत तीळाचे व्यंजन, उखाणे, वेशभूषा व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

लोकमत सखी मंचचा उपक्रम : विजेत्यांना बक्षिसांचे वाटपलाखनी : लोकमत सखी मंचतर्फे तालुक्यातील विविध केंद्रावर, संक्रांत मेळाव्यांतर्गत तीळाचे व्यंजन, उखाणे, वेशभूषा व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील सखी, युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजयी स्पर्धकांना बक्षिस व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.पोहरा येथील श्रीराम फटे विद्यालयात आयोजित देशभक्ती गीतगायन स्पर्धेत प्रियंका मते प्रथम, वनिता वडीचार द्वितीय तर तृतीय क्रमांकाकरिता निर्मला बावनकुळे यांनी प्राप्त केला. व्यंजन स्पर्धेत तिळ खजूर रोल, तिळाचे करंजी, मोदक, लाडू, बर्फी, पेढा इत्यादी पदार्थांचे सखींनी उत्कृष्ट सादरीकरण केले. करिता दिपाली रोकडे प्रथम, अनिता फटे द्वितीय व तृतीय प्रियंका मते प्रोत्साहनपर संगीता गिऱ्हेपुंजे यांची निवड करण्यात आली. वेशभूषा स्पर्धेत दिपाली रोकडे प्रथम, निर्मला बावनकुळे द्वितीय तर तृतीय रजनी भोंगाडे तसेच उखाणे स्पर्धेत अनिता फटे व ज्योती गायधनी यांची निवड करण्यात आली.केसलवाडा (वाघ) येथे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यंजन स्पर्धेत दुर्गा वाघाये प्रथम, हेमा पिंपळशेंडे द्वितीय तर तृतीय क्रमांकाकरिता शालीनी सरोदे यांची निवड झाली. पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत पूनम वाघाये प्रथम, सविता लुटे द्वितीय, मनिषा काळे तृतीय, देशभक्तीपर गीत स्पर्धेत मंदा खंडारे प्रथम, मनिषा काळे द्वितीय व लता वाघाये तृतीय, उखाणे स्पर्धेत स्वाती लुटे प्रथम, लक्ष्मी सिंगनजुडे द्वितीय तर तृतीय क्रमांक दुर्गा सरोदे व पूनम वाघाये यांनी पटकाविला.पालांदूर केंद्रात लक्ष्मी मुटकुरे यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात व्यंजन स्पर्धेत लक्ष्मी मुटकुरे प्रथम, ज्योती पिंपळे द्वितीय, सुमन मस्के तृतीय, पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत ज्योती पिंपळे प्रथम, संगीता घोनमोडे द्वितीय, गायत्री कडूकार तृतीय, देशभक्तीपर गीत स्पर्धेत प्रथम संगीता घोनमोडे, रुमा खंडाईत द्वितीय तर मंगला कडूकार तृतीय क्रमांकाकरिता निवडण्यात आले. उखाणे स्पर्धेत वैशाली शिवणकर प्रथम, सुष्मा येळणे द्वितीय तर मोहिनी लांजेवार तृतीय क्रमांकाकरिता पात्र ठरली. कार्यक्रमाचे संचालन व आभार तालुका सधी विभाग प्रतिनिधी शिवानी काटकर यांनी केले. विविध केंद्रातील कार्यक्रम आयोजक, नियोजक व सखींनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)