शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलनंतर उडाली सट्टा बाजारात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

मतदान सुरु असताना सट्टा बाजारात मोठी उलथापालत झाली. मतदानाची सरासरी ७०.४६ टक्के झाल्याने सट्टा बाजार स्तब्ध झाला. सोमवारी सायंकाळी ६ वाजता विविध चॅनल्सवर महाराष्ट्राचा एक्झिट पोल दाखवायला सुरुवात झाली. महायुती पुन्हा सत्तेत येणार असे चित्र दाखविले जात होते. त्यामुळे तुमसरच्या सट्टा बाजारात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : एकच चर्चा, कोण विजयी होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विधानसभा निवडणुकीचे विविध एक्झिट पोल सोमवारी सायंकाळी घोषित झाल्यानंतर सट्टा बाजारात खळबळ उडाली आहे. उमेदवारांचे दर निवडणुकीपूर्वी ठरले होते. मात्र आता एक्झिट पोल आणि सट्टा बाजारात वेगळे चित्र दिसत आहे. तर गावागावांत कोण विजयी होणार याची एकच चर्चा असून उमेदवारांचे समर्थक दावे प्रतिदावे करीत आहेत.भंडारा जिल्ह्यात राजकारणाचा केंद्रबिंदू तुमसर विधानसभा मतदार संघ आहे. यावेळी येथे अत्यंत चुरशीची लढत झाली. प्रमुख राजकीय उमदेवारांसह अपक्षांनी येथे दंड थोपटले होते. प्रत्येकाने विजयासाठी गावांगाव पिंजून काढले. मतदानापुर्वी सट्टा बाजाराचे दर निश्चित झाला होता. मतदान सुरु असताना सट्टा बाजारात मोठी उलथापालत झाली. मतदानाची सरासरी ७०.४६ टक्के झाल्याने सट्टा बाजार स्तब्ध झाला. सोमवारी सायंकाळी ६ वाजता विविध चॅनल्सवर महाराष्ट्राचा एक्झिट पोल दाखवायला सुरुवात झाली. महायुती पुन्हा सत्तेत येणार असे चित्र दाखविले जात होते. त्यामुळे तुमसरच्या सट्टा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी लाखो रुपये या सट्ट्यावर लावले आहे.ग्रामीण भागातही मतदानादरम्यान चुरश दिसत होती. ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसारखी यंदाची निवडणूक चुरशीची झाली. विजयावरुन राजकीय पंडीत बुचकळ्यात पडले आहे. दुसरीकडे मतदानाच ट्रेंड कुठे जात आहे, याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. मंगळवारी आठवडी बाजारात ग्रामीण व शहर भागातील कार्यकर्त्यांचे फड जमा झाले होते. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दावे प्रतिदावे करतांना दिसत होते. उमेदवारांचे समर्थक प्रत्येक गावातून मतदानाची आकडेवारी घेवून आकडेमोड करतांना दिसत होते. बुथनिहाय कोण कुठे चालला याचे गणित मांडले जात होते.सट्टा लावणारे द्विधामनस्थितीततुमसर शहरासह जिल्ह्यातील अनेकांनी या निवडणुकीत सट्टा लावल्याची माहिती आहे. मात्र मतदानानंतर भावात चढउतार झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. सट्टा बाजारात उमेदवाराचा भाव कमी असतो. त्याचा विजय मानला जातो. या अजब-गजब प्रकारात अनेकांचे दिवाळीपुर्वीच दिवाळे निघण्याची शक्यता आहे.

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी