शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साकोली, तुमसर आगारात परिवहन दिन उत्साहात

By admin | Updated: June 2, 2016 02:04 IST

येथील एस.टी. महामंडळातर्फे परिवहन दिन साजरा करण्यात आला. प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

रोगनिदान शिबिर : फूल देऊन प्रवाशांचे स्वागतसाकोली/तुमसर : येथील एस.टी. महामंडळातर्फे परिवहन दिन साजरा करण्यात आला. प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. बस स्थानक सुशोभित केळीचे खांब, आंब्याच्या पाण्याचे तोरण बांधून स्वच्छता व फुलांची सजावट करण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. रूपेश बडवाईक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुखदेवे, पोलीस निरीक्षक राऊत, आगार व्यवस्थापक जी.आर. भगत, सहायक वाहतुक अधिक्षक टी.एन. गोल्हर उपस्थित होते. आरोग्य शिबिरात १५० कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली. बसस्थानकावर महामंडळाच्या विविध योजना व सुविधांची माहिती प्रवाशांना देण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महामंडळाच्या निष्ठेबाबत व महामंडळाच्या प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ देण्यात आली. उद्दीष्टपेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना २० टक्के प्रोत्साहन भत्ता सम प्रमाणात देण्यात आला. प्रवाशांना फुल देवून स्वागत करण्यात आले. त्यावेळी या दिवसाचे आगळे वेगळे स्वरूप प्रवाशांना जाणवले होते. बस स्थानकावर आगार व्यवस्थापक जी.आर. भगत यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तुमसर : याप्रसंगी तुमसर आगारामध्ये विविध उपक्रम राबविण्याचा मानस बाळगून प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर अधिक भर दिला आहे. त्यासोबतच उदिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या वाहन चालक व वाहकांना स्व:प्रोत्साहन भत्ता कर्मचाऱ्याकरिता लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिवहन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे देखिल आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रवाशांनी तसेच कर्मचाऱ्यांनी नि:शुल्क आरोग्य तपासणी करवून घेतली. शिबिरात एस.टी. अधिकारी तसेच आगार प्रमुख नितीनकुमार उजवणे यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तपासणीकरिता डॉ. सचिन लहाने, डॉ. स्रेहल तुरकर, डॉ. शईम मलेवार, औषध निर्माता विद्या बावनकुळे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे प्रव्यवस्थापकीय अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे, समाजप्रबोधक राहुल डोंगरे, राहुल भुतांगे उपस्थित होते. यशस्वीतेकरिता आगार प्रमुख उजवणे, विरेंद्र गभणे, विजय गिदमारे, रेखा भोयर, मारोती बुरडे, अशोक डुले, मोहन बारस्कर, नरेंद्र तिडके, मनोज राखडे, पंचशीला उके, सिमा मेश्राम, माया समरगडे, कांचन कोहपरे, रविता आडे, ज्ञानेश्वर घाटोळे व अन्य चालक वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)