‘शक्ती’ ने ओढला गणरायांचा रथ : ‘शिवशक्ती’ या नामोल्लेखात ‘शक्ती’चा उल्लेख ‘नारी’ या अर्थाने केला जातो. अशाच नारीशक्तीचा परिचय देत महिलांनी विसर्जनाप्रसंगी रविवारी छोटा बाजार परिसरातील न्यू बाल गणेश उत्सव मंडळातील (भंडाराचा राजा) गणरायांचा रथ ओढला तो क्षण.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}