शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा

By admin | Updated: August 28, 2016 00:27 IST

वनांचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व ...

उपवनसंरक्षकांचे आश्वासन : वनकर्मचारी संघटनेला यशभंडारा : वनांचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेने भंडारा उपवनसंरक्षक अतुल वर्मा यांच्याकडे दाद मागितली. यातील अनेक समस्यांवर त्यांनी तोडगा काढल्याने वनकर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे केंद्रीय संघटक ललीतकुमार उचिबगले, भंडारा जिल्हाध्यक्ष सैय्यद इरशाद महमूद अली, एम.जे. नंदूरकर, वनमजूर संघटनेचे केंद्रीय सदस्य संपतराव खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष राजू झंझाड यांच् या नेतृत्वात उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावर वर्मा यांनी अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तर काही समस्या वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश दिले. वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये जंगलामध्ये काम करीत असताना बीट गार्डला मदतनिसची गरज आहे. अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्या बिट गार्डला दोन मदतनिस तर सर्वसाधारण क्षेत्रातील बिटगार्डला एक मदतनिस देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सोबतच वनकर्मचाऱ्यांना गणवेश शिवण्यासाठी ५०० रुपये वाटप करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच सर्व वनकर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेच्या आत देण्याचे शिष्टमंडळाला कबूल केले. वनमजुरांना कायम प्रवास भत्ता १५०० रुपये देण्याचेही अभिवचन यावेळी त्यांनी दिली. तपासणी नाक्यावर शौचालय नसल्याने महिला कर्मचाऱ्यांची दैनावस्था होत होती. त्यामुळे सर्व नाक्यांवर शौचालय बांधणीच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बऱ्याच वनकर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मिळत नव्हता. ते थकीत असल्याने ते काढून देण्याचे निर्देशही संबंधित लिपिकाला दिले. मागील अनेक वर्षापासून बिट नकाशे नसल्याने ते लगेच पुरवठा करण्याचे निर्देशही वर्मा यांनी दिले. यासोबतच अन्य मागण्यांचा निपटारा तातडीने करण्याचे यावेळी त्यांनी कबुल केले. यावेळी अतुल राऊत, प्रलय डोरले, अर्चना बडोले, सलीम शहा यांच्यासह वनकर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)