शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

संविधान विरोधकांना घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 00:39 IST

हलबा, हलबी जमातीच्या पुर्वजांच्या अभिलेखात कोष्टी व्यवसायाची नोंद असली तरी संवैधानिक अधिकार मिळण्यासाठी पात्र आहेत,...

नंदा पराते यांचे आवाहन : भंडाऱ्यात हलबा समाजाचा मेळावा भंडारा : हलबा, हलबी जमातीच्या पुर्वजांच्या अभिलेखात कोष्टी व्यवसायाची नोंद असली तरी संवैधानिक अधिकार मिळण्यासाठी पात्र आहेत, यासंदर्भात न्याय निवाडे न्यायालयात झाले. अधिकाऱ्यांनी संविधानाचा सन्मान करून अर्ज स्वीकारावे व अर्जदारांना जातीचा दाखला द्यावा, अर्ज स्वीकारून अधिकाऱ्यांकडून चालढकलपणा करण्यात येतो. त्यामुळे संविधान विरोधी अधिकाऱ्यांना घरी पाठवा, अन्यथा भाजप सरकारला घरी पाठवावे लागेल, असा इशारा आदिमच्या राष्ट्रीय अध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते दिला.लहरी आश्रमात आयोजित हलबा समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी अतिथी म्हणून अशोक दलाल, वामन खोत, यादव नंदनवार, अशोक बारापात्रे, गजानन निनावे, प्रवीण नंदनवार, कोलबा बारापात्रे, महादेव हेडाऊ, महेश निमजे, वैशाली निपाने, ललिता खोत, सुधा चामोर्शीकर, कांचन पराते, कुसूम दलाल, भारती नंदनवार, मोरेश्वर निनावे, शामलाल बारापात्रे, बाबुलाल डेकाटे, धर्मराज रायकवार, चेतन हेडाऊ उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या, प्राचीन इतिहास, जनगणना, संशोधन याकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष करून हलबा आदिवासींना कोष्टी व्यवसायामुळे संविधानाच्या सवलतीपासून वंचित ठेऊन अन्याय करीत आहे. विदर्भप्रदेश महाराष्ट्रात सामील झाल्यापासून हलबा, माना, गोवारी या आदिवासी समाजावर अन्याय सुरू झाला. विदर्भातील सरकारी नोकरीवर विदर्भ विरोधकांनी कब्जा मिळविला. विदर्भातील लाखो युवक बेरोजगार आहेत. विदर्भाच्या लोकसंख्येप्रमाणे युवक व विद्यार्थ्यांना नोकरी व शिक्षणामध्ये फायदा मिळाला नाही.भारतीय संविधानाच्या ३४२ व्या कलमानुसार विदर्भातील कोष्टी व्यवसाय करणाऱ्या हलबा, हलबी या जामतीला अनुसूचित जमातीचा सामाजिक दर्जा मिळाला. प्राचीन इतिहास व जनगणना अहवालाच्या आधारावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्यप्रदेशमध्ये सन १९५० मध्ये सामिल झाला. पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीनी हलबा समाजाला कोष्टी व्यवसायामुळे संविधानाच्या सवलतीपासून वंचित केले. व्यवसायाच्या आधारावर भेदभाव करून हलबा समाजाच्या सवलती नाकारता येत नाही. या मेळाव्यासाठी बाबुराव खोत, पुंडलीक धकाते, शामराव बरबटे, अरुण नंदनवार, देवचंद नंदनवार, रोशन नंदनवार, अनिल दलाल, भूषण सोनकुसरे, चिंतामण गुरूमुखी, बाबुराव नागपुरकर, चंद्रकांत हेडाऊ, अनिल खोत, डॉ. रेवाराम धकाते, माधव हेडाऊ, सेवाराम बुरडे, किरण बारापात्रे, भारती नंदनवार, रेखा निखारे, निशा सोनकुसरे, पुष्पलता गुरूमुखी, कांचन पराते, मिनल निमजे, नंदा पराते यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)