शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग्जमुक्तीसाठी धावपळ

By admin | Updated: September 13, 2014 01:04 IST

विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हा व पालिका प्रशासनाकडून होर्डिंग्ज....

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हा व पालिका प्रशासनाकडून होर्डिंग्ज व बॅनर्स काढण्याची कारवाई सुरू झाली होती. शुक्रवारला आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली आहे. यात शहरातील चौकाचौकात लागलेले बॅनर आणि होर्डिंग्ज काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते. तरीसुद्धा शहरातील शास्त्री चौकासह अन्य वॉर्डात होर्डिंग्ज व बॅनर्स लटकलेले आहेत. ग्रामीण भागात बॅनर आणि होर्डींग काढण्यात आलेले नाहीत.मागील आठवडाभरापासून निवडणूक तारखा केव्हा घोषित होतील याकडे तमाम राजकीय पक्षांसह सामान्य जणांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे खिळल्या होत्या. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तारखांच्या घोषणा होताच निवडणुकीचा बिगूल वाजला. तारखांची घोषणा होण्याची संभावना लक्षात घेता शहरातील बॅनर व होर्डिंग काढण्याची पुर्व तयारी राजकीय पक्षांनी चालविली होती. त्याअंतर्गत शहरातील मुख्य चौकांमध्ये लावलेले होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत बहुतांश होर्डिंग्ज व बॅनर काढण्यात आले होते. यात सर्वाधिक राजकीय पक्षांचे होर्डींग होते. लोकसभा निवडणूक आटोपताच विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजतील, या तयारीत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या हवसे-नवसे यांनी जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आपआपले होर्डिंग्ज लावले होते. श्रावण महिना सुरू होताच उत्सवांची रेलचेल सुरू झाली. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी संभावित उमेदवारांनी होर्डिंग्जचा आधार घेतला होता. आचारसंहिता लागू झाल्यामुळे होर्डिंग्जही गायब झाल्या आहेत. (प्रतिनिधी)