शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

एका तलाठ्याच्या खांद्यावर १२ गावांचा कार्यभार

By admin | Published: June 26, 2014 11:06 PM

खराशी येथील तलाठी कार्यालय मागील दोन महिन्यापासून पुर्णवेळ तलाठी नसल्याने चार्जवर आहे. त्यामुळे सामान्य जनता व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने

खराशी : खराशी येथील तलाठी कार्यालय मागील दोन महिन्यापासून पुर्णवेळ तलाठी नसल्याने चार्जवर आहे. त्यामुळे सामान्य जनता व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने सामान्य जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.खराशी येथे फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली. या कालावधीत लोकांच्या भावनांचा उद्रेक होवून खराशी येथील तत्कालीन तलाठी पिसे यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर पिसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर आतापर्यंत पुर्णवेळ तलाठ्याची नियुक्ती झाली नसल्याने प्रशासन आपल्या कामात किती तत्पर आहे, हे लक्षात येते.मागील दोन महिन्यांपासून खराशी येथील तलाठी कार्यालयाची जबाबदारी पालांदूर येथे पुर्णवेळ नियुक्त असणारे जीवन गेडाम यांच्याकडे आहे मात्र पालांदूर तसेच खराशी दोन्ही परिसरातील एकूण १२ गावांचा कारभार तलाठी गेडाम यांच्या खांद्यावर असल्याने त्यांनाही कसरत करावी लागत आहे. मात्र या सर्व परिस्थितीचा फटका गारपीठग्रस्त शेतकरी, विद्यार्थी यांना सहन करावा लागत आहे. मात्र त्यांना कार्यरत होण्याचे आदेश न मिळाल्याने खराशी सोबतच अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय चार्जवर आहेत. सध्या शेतीच्या हंगामासोबतच शैक्षणिक सत्रही सुरू झाला असून या कालावधीत तलाठी कार्यालयात रोजच काम असते मात्र खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने सामान्य जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी द्यावा, अशी मागणी स्थानिक जनता करीत आहे. (वार्ताहर)