शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रश्न निकाली निघणार

By admin | Updated: February 17, 2016 00:18 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे मागील अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत.

राज्य अधिवेशन यशस्वी : जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचा सहभागभंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे मागील अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. यातील अनेक प्रश्न निकाली काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांनी शिक्षकांना सदर आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अधिवेशन मुंबईतील पाटणी मैदानावर झाले. या अधिवेशनाला राज्यभरातून लाखो शिक्षक उपस्थित झाले होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद कावळे यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी उपस्थित शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर मार्गदर्शन केले. यात केंद्रात सातवा वेतन आयोग लागू होताच राज्यातही तो लागू झाला पाहिजे. अशी भूमिका शिक्षकांनी ठेवली होती. शिक्षणमंत्री कावळे यांनी, संगणक प्रशिक्षणासाठी एक वर्षाची मुदत वाढ जाहिर केली. संपूर्ण राज्याचे रोष्टर एकत्रीत करुन आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.यासोबतच शिक्षकांना वैद्यकिय उपचारासाठी ‘कॅशलेस’ योजना राबवून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या पेंशनबाबत हे विचार करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. या अधिवेशनात शिक्षकांचे नेते संभाजी थोरात यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न मान्यवरांसमोर उपस्थित केले. मुलांना आनंदी शिक्षण देण्यासाठी मुलांना आनंदी ठेवा असे प्रतिपादन थोरात यांनी केले आहे. यावेळी प्रधान सचिव नंदकुमार यांनीही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी सर्व शिक्षकांनी ताकदीने प्रयत्न करण्याचे प्रतिपादन केले. अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात विकास गायधने, संजीव बावनकर, महेश गावंडे, राजन सव्वालाखे, नामदेव गभणे, माधव कोल्हे, केसर मासुरकर यांच्यासह शेकडो शिक्षकांनी हजेरी लावली. (शहर प्रतिनिधी)