शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारावरून परतताना शिक्षकावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

वामन डोमळूजी वैद्य (५५) रा. पवनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर विशाल रमेश खोकले (२२) रा. कोथुर्णा असे जखमी तरूणाचे नाव आहे. बुधवारी वामन वैद्य यांच्या नातेवाईकाचे मांगली येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पवनीवरून दुचाकीने आले होते. अंत्यसंस्कार आटोपून दुपारी ते आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी कोथुर्णा येथील विशाल खोकले या तरूणाने त्यांना लिफ्ट मागितली.

ठळक मुद्देसोमनाळा येथे कोसळली वीज : एक तरूण गंभीर जखमी, विरली येथे होते कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज.) : नातेवाईकाचा अंत्यसंस्कार आटोपून दुचाकीने घरी पतरताना एका शिक्षकावर काळाने घाला घातला. पवनी तालुक्यातील सोमनाळा येथे बुधवारी दुपारी वीज कोसळून शिक्षकाचामृत्यू तर एक तरूण गंभीर जखमी झाला.वामन डोमळूजी वैद्य (५५) रा. पवनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. तर विशाल रमेश खोकले (२२) रा. कोथुर्णा असे जखमी तरूणाचे नाव आहे. बुधवारी वामन वैद्य यांच्या नातेवाईकाचे मांगली येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पवनीवरून दुचाकीने आले होते. अंत्यसंस्कार आटोपून दुपारी ते आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी कोथुर्णा येथील विशाल खोकले या तरूणाने त्यांना लिफ्ट मागितली. दोघेही दुचाकीने पवनीकडे जात असताना दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोमनाळा गावाजवळ विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. काही कळायच्या आत एक वीज अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. हा प्रकार सोमनाळाच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या दोघांनाही अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी वैद्य यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.वामन वैद्य हे गत १२ वर्षापासून विरली बुज. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूTeacherशिक्षक