पवनीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध : ऊरी हल्ल्याच्या निषेधार्थ पवनी भाजप व बंजरग दलातर्फे शुक्रवारला सायंकाळी जवाहर गेट परिसरात पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. शहिद जवान अमर रहे अशा घोषणांनी परीसर दणाणला. यावेळी ऊरी हल्ल्यातील शहीदाना श्रंध्दाजली वाहण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}