शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 16:27 IST

 लाखनी  येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर(५९) यांचे आज दि. २२ एप्रिलला पहाटे ४ वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाले.

भंडारा: जिल्ह्यातील लाखनी  येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर(५९) यांचे आज दि. २२ एप्रिलला पहाटे ४ वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाले.

मराठी विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. पोहरकरांनी  पूर्णवेळ प्राचार्यपद २००५ पासुन भूषविले.  मराठीचे तज्ञ अभ्यासक , साहित्यिक, कवी,प्रखर वक्ते म्हणून डॉ. पोहरकरांचा  नावलौकिक होता. डॉ. पोहरकरांनी 'कवी सावरकर - व्यक्तित्व व कवित्व ' या विषयावर आचार्य पदवी संपादन केली होते. त्यांच्या मार्गदर्शनात ५ विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केली. डॉ. पोहरकरांनी सावरकर काव्यमिमांसा,मुलांसाठी सावरकर, संवाद कौशल्य, आता पेटवू सारे रान, ही खेरित्रात्मक व वैचारिक पुस्तके लिहिलीत व  देव आंघोळीला गेले,कलियुगातील धूवतारा, धरनीकंप, गुंजारव, सूर्यतीर्थ अशी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाली आहेत.

मागील २५ वर्षोत ५०० पेक्षाही अधिक व्याख्यानात सहभाग घेतला.वीर सावरकरांचे गाठे अभ्यासक म्हणून डॉ. पोहरकरांची ओळख होती.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली होती. २०१२ ला  स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. पोहरकरांना मिळाले होते.

टॅग्स :Deathमृत्यू