शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

वादळात पोल्ट्रीफॉर्म कोसळले

By admin | Updated: June 1, 2016 01:51 IST

तीन लक्ष रुपयांचे कर्ज घेवून एका बेरोजगाराने पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय थाटला. चार दिवसापूर्वी आलेल्या तुफान वादळाच्या तडाख्यात पोल्ट्री फॉर्मचे शेड जमीनदोस्त झाल्याने

व्यावसायिक संकटात : तलाठ्यांनी केली पाहणीसाकोली : तीन लक्ष रुपयांचे कर्ज घेवून एका बेरोजगाराने पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय थाटला. चार दिवसापूर्वी आलेल्या तुफान वादळाच्या तडाख्यात पोल्ट्री फॉर्मचे शेड जमीनदोस्त झाल्याने त्यात दबून १८६ कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे बेरोजगार अभिजीत खोेटेलेवर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.साकोलीवरून बोदरा मार्गावर अभिजीत खोटेले या बेरोजगार युवकाने स्टेट बँकेच्या कृषी शाखेकडून ३ लाखाचे कर्ज घेतले. अभिजीतच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये बॉयलर, पॅरेन्ट, लेअर व कॉकरेलचे जवळपास १८६ नग शुक्रवार दि. २७ मे रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपीटच्या तडाख्यात मृत्यूमुखी पडले. पोल्ट्री फॉर्मचे शेड चक्रीवादळात उडाल्याने फॉर्ममधील कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.ही घटना घडल्यावर साकोलीचे तलाठी मदनकर यांनी पोल्ट्री फॉर्मला भेट देवून पाहणी केली. पीडित अभिजीतच्या पोल्ट्री फॉर्मवर दोन मजूर कार्यरत असून ३ लाखांच्या कर्जावर अभिजीतला मासीक ८ हजार रु. चा भरणा कृषी बँकेला करणे होते. केवळ चार महिन्यात निसर्गाच्या प्रकोपामुळे हतबल झालेल्या अभिजीतसमोर आता पोल्ट्री फॉमचे कर्ज कसे चुकवावे ही गंभीर समस्या निर्मा झाली असून चक्रीवादळाच्या प्रकोपात याच दिवशी शहरासह परिसरातील अनेक फुटपाथ दुकानदारांना आर्थिक फटका बसला होता. आर्थिक मदत मिळावी अशी मागणी खोटेले यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)