शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

माडगी शिवारातून वैनगंगा नदी वाहते. गत दोन वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. नदीपात्रात १० ते ११ सीमेंट काँक्रीटचे पिलर बांधकाम सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या मध्यभागी असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. वैनगंगा नदीवर १९६८ मध्ये पुल बांधण्यात आला होता. त्याच पुलावरून सध्या वाहतूक सुरु आहे.

ठळक मुद्देमाडगीची घटना : मध्यरात्री घटना घडल्याने जिवितहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीवरील निर्मानाधिन पुलाचा पिलर मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना माडगी (देव्हाडी) येथे घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. बांधकामाच्या गुणवत्तेवर येथे आता प्रश्नचिन्ह लागले आहे.माडगी शिवारातून वैनगंगा नदी वाहते. गत दोन वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. नदीपात्रात १० ते ११ सीमेंट काँक्रीटचे पिलर बांधकाम सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या मध्यभागी असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. वैनगंगा नदीवर १९६८ मध्ये पुल बांधण्यात आला होता. त्याच पुलावरून सध्या वाहतूक सुरु आहे. परंतु राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर वाहतूक सुरु व्हावी यासाठी दुसऱ्या पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. नदीचे पात्र येथे विस्तीर्ण असून दिवसा ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.बांधकाम कंपनी अधिकारी नॉट रिचेबलपुलाचा पिलर कोसळल्याप्रकरणी प्रकल्प प्रभारी चौबे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. दुसरे तांत्रिक अधिकारी रामेश्वर धाकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भंडारा येथील राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यांचे या बांधकामावर नियंत्रण असल्याची माहिती आहे. परंतु त्यांच्याशीही संपर्क झाला नाही.वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम केंद्रीय बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे राज्य शासनाचे अधिकारी येथे येत नाही. राज्य शासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे.- गौरीशंकर पंचबुद्धे, सरपंच, माडगी

टॅग्स :riverनदी