शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगातून वैयक्तिक लाभांची कामे

By admin | Updated: August 15, 2016 00:15 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे पुरक वार्षिक नियोजन व इतर वैयक्तिक लाभांची कामाबाबद सभा घेण्यात आली.

जवाहरनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे पुरक वार्षिक नियोजन व इतर वैयक्तिक लाभांची कामाबाबद सभा घेण्यात आली. या सभेला पंचायत समिती भंडारा येथे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.मनरेगा अंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ चे पुरक व वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना घ्यावयाची काळजी व उपाय, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणात पात्र व अपात्र घरकुल लाभार्थ्यांविषयी चर्चा करण्यात आली. वैयक्तिक लाभाची कामे करण्यासाठी ११ कलमी कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार सिंचन विहिरी, शेततळे, व्हमी कंपोस्टींग (सेंद्रीय खत), नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, शौचालय, वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपातील शोषखड्डे, गायव तलाव , पारंपारिक पाणीसाठ्याचे नूतनीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, पुनर्जीवन वृक्षलागवड, संगोपन व संरक्षण, ग्रामसबलीकरण यात क्रीडांगण, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावाअंतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळीपालन शेड, मत्स्य व्यवसाय ओटे यांचा समावेश आहे. ही सर्व कामे साठ बाय चाळीस या प्रमाणात करावयाची आहे. या सर्व कामांची माहिती गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी दिली. ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचा पंचायत समिती सभावर बहिष्कार असल्याने ते गैरहजर होते. यावेळी विस्तार अधिकारी भीमगीरी बोदेले, तालुका मनरेगा समन्वयक नंदेश्वर, तांत्रिकी व कृषी पॅनलचे अधिकारी, ग्रामरोजगार सेवक सरपंच मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. (वार्ताहर)