शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग गाव विकासाचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:17 IST

श्रम प्रतिष्ठेचे संस्कार प्रत्येकाने घरातूनच रूजविले पाहिजे. गावाच्या विकासात श्रमदानाला खूप महत्व आहे.

कृष्णा मोरे यांचे प्रतिपादन : गाळ काढण्याचे कामलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : श्रम प्रतिष्ठेचे संस्कार प्रत्येकाने घरातूनच रूजविले पाहिजे. गावाच्या विकासात श्रमदानाला खूप महत्व आहे. गावाची दिशा पालटून टाकण्याची क्षमता श्रमदानात असते. श्रमदानाच्या खारीच्या वाट्यातून मोठी कामे होवू शकतात. त्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानासह लोकपुंजी जमा करून गावाच्या विकासात हातभार लावावा, असे प्रतिपादन मोहाडी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी केले.सीतेपार (झंझाड) येथील मालगुजारी तलावातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करण्यात आले. कामाप्रारंभी उद्घाटन खंडविकास अधिकारी कृष्णा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी सरपंच प्रितलाल गजभिये, उपसरपंच टिकाराम ठवकर, ग्रामसेवक गोपाल बुरडे, सुधाकर चेटवले, रंगलाल झंझाड, भारत माटे, राजू झंझाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे पहिले काम सितेपार झंझाड या गावी करण्यात आले. सरपंच व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन काम केले. खंडविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी मालगुजारी तलावातील गाळ काढण्यासाठी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. गावकऱ्यांनी त्यांच्या हाकेला साद दिली. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कान्हळगाव येथील सुधीर भोयर यांची जेसीबी देण्यात आली. तसेच काढलेली गाळ वाहून नेण्यासाठी गावातील अंकुश वैद्य, शेखर झंझाड, रमजान शेख, सोमेश्वर अतकरी, मनोज गयगये, ज्ञानदीप गजभिये, शरद झंझाड, चंद्रशेखर झंझाड यांनी स्वत:चे ट्रॅक्टर पुरविले. तसेच जयेंद्र गजभिये, रंगलाल झंझाड, घनश्याम शिंदे, शंकर चटेवले, सीताराम कुन्ने, सोमेश्वर अतकरी, श्रावण झंझाड, प्रमोद बागडे, मोहन माटे, भोजराम झंझाड या शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी मदत केली.