शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत ग्रामसेवकांचे तिसऱ्या दिवशीही लेखणी बंद आंदोलन

By admin | Updated: February 20, 2016 01:12 IST

भुयार येथे ग्रामविस्तार अधिकारी व महिला सरपंच यांना बेदम मारहाण प्रकरणी भंडारा जिल्हा ग्रामसेवक संघाद्वारे लेखणी बंद व धरणे आंदोलन सुरूच असून ...

प्रकरण मारहाणीचे : जिल्हाभरात उमटले पडसादपवनी : भुयार येथे ग्रामविस्तार अधिकारी व महिला सरपंच यांना बेदम मारहाण प्रकरणी भंडारा जिल्हा ग्रामसेवक संघाद्वारे लेखणी बंद व धरणे आंदोलन सुरूच असून आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या मारहाणी प्रकरणी २० महिलांना अटक करून त्यांची जमानतीवर सुटका करण्यात आली आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पवनी पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून लेखनीबंद आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद संपुर्ण जिल्ह्यात उमटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर तोडगा काढण्याची गरज आहे.या मारहाण प्रकरणी ग्रामसेवक संघटनेने मागील तीन दिवसापासून लेखनी बंद आंदोलन करून धरण्यावर पंचायत समिती कार्यालयासमोर बसले आहेत. संघटनेच्या मागणीनुसार २० महिलांना अटक करण्यात येवून त्यांची जमानतीवर सुटका केली आहे. भंडारा जिल्हा ग्रामसेवक संघातर्फे जिल्हा अध्यक्ष एस.ए. नागदेवे, कार्याध्यक्ष मनोज राजाभोज, तालुका अध्यक्ष संदीप भिवगडे, सचिव एस.एस. खोब्रागडे, तालुका संघटक डी.एच. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कक्ष अधिकारी पं.स. पवनी डी.के. इस्कापे यांच्या मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी मागण्यांचे निवेदन दिले. या मागणीनुसार भुयार येथील ग्राम विस्तार अधिकारी एस.वी. भटकर यांचा पदभार काढून तो पदभार संध्या पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. पण संघटनेची मागणी भटकर यांची बदली ईतरत्र करण्याची आहे. जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा संघटनेचा निर्धार आहे. या ग्रामसेवकांच्या आंदोलनाला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून व लेखणी बंद आंदोलन करून समर्थन दिले आहे. ग्रामविस्तार अधिकारी व महिला सरपंचावर लावलेल्या अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा रद्द करण्याचीही संघटनेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)