शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

By admin | Updated: October 21, 2014 22:47 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात गरीब घरातील रुग्णांची मोठीच हेळसांड होत असून याकडे लक्ष देण्यासाठी कुणाजवळही वेळ नाही, अशी प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी व्यक्त केली आहे.

मोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात गरीब घरातील रुग्णांची मोठीच हेळसांड होत असून याकडे लक्ष देण्यासाठी कुणाजवळही वेळ नाही, अशी प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी व्यक्त केली आहे.मोहाडी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय हा मोहाडीतील एकमात्र मोठा रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वचक नसल्याने येथे सर्व आलबेल कारभार सुरू आहे. दि.९ आॅक्टोंबरला येथील एनसीडी कार्यालय हे १० वाजेपर्यंत बंद होते तर औषधी वाटप केंद्रही बंद होते. सकाळी साडेआठ वाजता तपासणीसाठी आलेले रुग्ण १० वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची वाट पाहत या विभागाच्या बाहेर बसलेले किंवा उभे होते. येथील एनसीडी विभागात चार ते पाच कर्मचारी आहेत. स्टाप नर्स खाती चौरे, टेक्नीशियन माधुरी नरड, फिजोथेरिपिस्ट शाकीन शेख तसेच कॉन्सीलर हे ९ आॅक्टोंबरला १० वाजेपर्यंत रुग्णालयात आलेच नव्हते. त्यांची वाट पाहात रुग्णांना झोप येत होती. तिच परिस्थिती औषधी वाटप केंद्राची होती. तेथेही अनेक रुग्ण औषधी घेण्यासाठी गर्दी करून उभे होते. या रुग्णालयातील बहुतांश विभागाची कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था आहे. ही समस्या एका दिवसाची नाही तर दररोज हीच समस्या असते. येथील या विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसून बाहेरगावावरून येणे जाणे करतात. त्यामुळे ते सकाळी ८३० वाजता कधीच येत नाही. तर दररोज ९.३० ते १० च्या दरम्यानच रुग्णालयात येतात, असे अनेक रुग्णांचे म्हणने आहे. ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथील कर्मचाऱ्यांनी सकाळी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी वरिष्ठ अधिकऱ्यांनी निर्देश द्यावे, अशी मागणी येथील जनतेनी केली आहे.