परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ...
उशिरा का असेना सामाजिक वनीकरण विभागाला जाग आली. मजुरांना तब्बल सहा महिन्यानंतर हक्काची मजूरी मिळाली. त्यामुळे मजूर वर्गात आनंद असला तरी दोषी अधिकारी-कर्मचारी आजही मोकाट आहेत. जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन निलंबित होत नाह ...
कावळे यांची बदली झाल्यापासून रुग्णालयास कुलूप लावलेला आहे. त्याचप्रमाणे येथील परिचारिका अश्विनी बांते यांची बदली मोहदुरा येथे करण्यात आली. एएनएम काचन चौधरी व परिचर जयदेव ढोके यांची बदली सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे ...
डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे ...
निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहन ...
राज्य शासनाने रस्ते खडडेमुक्तची घोषणा केली होती, ही घोषणा हवेतच विरली. केवळ प्रसिध्दी मिळवून घेतली. रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीचे वतीने देव्हाडा ते साकोली मार्गावर पालोरापासून करडीपर्यंत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात ...
शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख ...
विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होई ...
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना एक आदेश निर्गमित केला. त्या आदेशात विविध विकास कामांना वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याबाबत म्हटले आहे. ...
मानेगाव सडक ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे बांधकाम गुरढापर्यंत शिवालय कंपनीने कंत्राट घेतले आहे. हे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून अर्धवट बांधकाम झाले आहे. रस्त्यावर डांबरीकरणासाठी विविध ठिकाणी काळी गिट्टी घातली आहे. रस्त्याचे ...