लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वसामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग - Marathi News | The Human Rights Commission, which provides justice to the general public | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वसामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग

त्यानंतर स्वामी हरदास फाऊंडेशनचे सतीश कोरडे यांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे लोक मानवी हक्कासाठी झगडतात त्यांचा शब्द सुमनानी गौरव केला. रमन देशमुख यांनी कायदेशीर बाबींचे सर्वाना जाणीव करुन देवून आजच्या स्थितीत महिलांनी जास्तीत जास्त ...

समिती यार्डात हजारो धान पोती उघड्यावर - Marathi News | Thousands of paddy sacks opened in the committee yard | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समिती यार्डात हजारो धान पोती उघड्यावर

धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओ ...

बांधकामासाठी रेती मिळेना - Marathi News | No sand was found for construction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बांधकामासाठी रेती मिळेना

जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आह ...

चिंधीने ग्रिलला बांधलेल्या ‘नकोशी’च्या पित्याला अटक - Marathi News | Arrest of 'Nakoshi' father tied to grill by razor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिंधीने ग्रिलला बांधलेल्या ‘नकोशी’च्या पित्याला अटक

दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक कर ...

विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करा - Marathi News | Completely waive student tuition fees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करा

राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा ला ...

धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ - Marathi News | Paddy growers will get Rs 500 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान उत्पादकांना मिळणार ५०० रूपयांची दरवाढ

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही ...

भरधाव ट्रेलरने बालकाला चिरडले - Marathi News | Baby trailer crush on baby | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव ट्रेलरने बालकाला चिरडले

प्रथमेश हा दररोज मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी सायकलने जात असे. गुरुवारही तो मित्र अमोलसोबत सायकलने गेला होता. सिरसी गावाजवळील राज्य मार्गावर मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने सायकलला धडक दिली. यात मागेबसलेला प्रथमेश हा ट्रेलरच्या चा ...

भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रकखाली दबली वाहने - Marathi News | Severe accident in Bhandara district; Vehicles under the truck | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रकखाली दबली वाहने

मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. ...

भरधाव ट्रकने ११ वर्षीय बालकास चिरडले; भंडारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | 11-year-old boy crushed by truck; in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव ट्रकने ११ वर्षीय बालकास चिरडले; भंडारा जिल्ह्यातील घटना

भरधाव जाणाऱ्या ट्रकने एका ११ वर्षीय बालकास चिरडल्याची घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास भंडारा जिल्ह्यात घडली. ...