रंजित छगन रामटेके (२६) आणि चंद्रशेखर छगन रामटेके (४०) रा. खैरी पिंडकेपार असे या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधार भावांची नावे आहेत. बुधवारी दुर्योधन सीताराम गहाणे, पंकज ईश्वर दिघोरे, लक्ष्मीकांत शेषमंगल नान्हे, योगेश्वर श्रीकृष्ण गहाणे यांना कातड्यासह अटक ...
भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी यांनी शेतकऱ्यांना बाजारातील बदलानुसार पिके घेऊन शेतकऱ्यांच्या संघटनांची असलेली आवश्यकता व शेतीतील बदलांविषयी मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव सांगितले. यावेळी सेंद्रीय शे ...
शहरातील विठ्ठल मंदिरासह ग्रामीण भागातील अनेक भागात वारकऱ्यांनी घरी राहूनच तर काही ठिकाणी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक मंदिरामध्ये तसेच शाळांमधून आषाढी वारीनिमित्त दिंड्या काढण्य ...
जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्या ...
शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून वि ...
बाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्ल ...
सिहोरा येथील सहकारी राईस मिलमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली. मात्र धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी प्रत्येक सत्रात गोंधळ निर्माण होत होता. व्यापाऱ्यांचा धान खरेदी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. मात्र याकडे कुणाचेही लक्ष न ...
पवनी तालुक्यातील चौरास भाग हा धानपिकासाठी प्रसिद्ध आहे. ८० टक्के धानाची रोवणी केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर धानाची नर्सरी टाकली. मध्यंतरी चांगला पाऊस झाला. परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली तर दुसरीकडे प्रचंड ...
कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने ...