शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

भंडारात बाधितांची संख्या दोन हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा सुरुवातीला कोरोना मुक्त होता. २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली आणि कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यातही जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात आणि तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २०१३ पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात भंडारा शहरातील १४७७ व्यक्तींचा समावेश आहे.

ठळक मुद्देशहरात १४७७ तर ग्रामीणमध्ये ५३६ रुग्ण : सप्टेंबर महिन्याच्या २० दिवसात १४६४ कोरोना रुग्णांची भंडारा तालुक्यात नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांना सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३८७२ बाधितांची नोंद झाली असून त्यात २०१३ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. त्यातही सर्वाधिक १४७७ रुग्ण भंडारा शहरातील आहेत. प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी रुग्णांची वाढती चिंता सर्वांसाठी चिंतेचा विषय झाली आहे.
भंडारा जिल्हा सुरुवातीला कोरोना मुक्त होता. २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली आणि कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यातही जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात आणि तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात २०१३ पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात भंडारा शहरातील १४७७ व्यक्तींचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील ५३६ रुग्णांचा समावेश आहे. शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जनता कर्फ्यूसह प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. मात्र त्यानंतरही नागरिक नियमांना बगल देत जणू आपल्याला संसर्ग होणार नाही अशाच भ्रमात शहरभर भटकंती करताना दिसत आहे. कोरोना बाधितांसोबतच मृतांचा आकडाही भंडारा तालुक्यात अधिक आहे.
गत आठवड्यात पालिका प्रशासनातर्फे तीन दिवसीय जनता कर्फ्यू घोषित करण्यात येवून व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात प्रशासन कठोर पावले उचलणार काय? अशी चर्चा ही शहरात ऐकावयास मिळत आहे.

भंडारा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १४६४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दररोज सरासरी ५० च्या वर रुग्ण निघत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भंडारा तालुक्यात ५४ बळी
जिल्ह्यात मृतांची संख्या ८४ वर पोहोचली असतांना एकट्या भंडारा तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने ५४ जणांचा बळी गेला.

बाजारात गर्दी
रविवारी व्यापारी प्रतिष्ठाने बंद असली तरी भाजीपाला दुकाने सुरु होती. परिणामी भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

लाखांदूरात सर्वात कमी रुग्ण
जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण लाखांदूर तालुक्यात आढळून आले आहेत. येथे केवळ १६५ बाधितांची नोंद करण्यात आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या