शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मतदान मोजणी केंद्राला छावणीचे स्वरूप

By admin | Updated: October 16, 2014 23:19 IST

काल बुधवारला झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशिनस चोख बंदोबस्तात तुमसर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीत असलेल्या मतमोजणी केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर निवडणूक

तुमसर : काल बुधवारला झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशिनस चोख बंदोबस्तात तुमसर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीत असलेल्या मतमोजणी केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी केंद्राला सील करण्यात आले.तुमसर विधानसभा क्षेत्रातील ३५१ मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात आटोपली. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य चोखपणे बजावल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांनी सांगितले. ३५१ मतदान केंद्रासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दोन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विटपूर, सुसुरडोह आणि मोहगाव देवी येथील ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंडामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली. विटपूर येथील एका मतदाराने बहिष्कार झुगारून मतदान केले. तर मोहोगाव देवी येथील ११ मतदारांनी मतदान केले. सहायक निवडणूक अधिकारी सचिन यादव व निवडणूक अधिकारी अशोक लटारे यांनी या तिन्ही गावात जावून गावकऱ्यांना मतदान करण्यासाठी चर्चा केली. परंतु गावकऱ्यांनी सहकार्य केले नाही. मतदान प्रक्रियेनंतर रात्री १ वाजेपर्यंत मतदान केंद्रनिहाय आकडेवारी गोळा करण्यात आली. पावसाळी वातावरण असल्यामुळे वाटरफ्रुप मंडप टाकण्यात आले आहे. देव्हाडी येथील मतदान केंद्रावर मशिनिची बॅटरी खराब झाल्याने काही वेळेपर्यंत धांदल उडाली होती. त्यानंतर तातडीने नवीन मशिन लावून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. तुमसर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी होणार असून, याठिकाणी सैन्यदलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. यामुळे आयटीआयला छावणीचे स्वरूप आले आहे. (तालुका प्रतिनिधी)