खासदारांची सात्वंना :

By Admin | Updated: September 4, 2016 00:30 IST2016-09-04T00:30:19+5:302016-09-04T00:30:19+5:30

तुमसर खापा येथील जयश्री ठवकर या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे ग्रामस्थ भडकले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला

MPs of the MPs: | खासदारांची सात्वंना :

खासदारांची सात्वंना :

खासदारांची सात्वंना : तुमसर खापा येथील जयश्री ठवकर या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे ग्रामस्थ भडकले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांवरील गुन्हे माफ करावे व पुढे पोलिसांनी धरपकड बंद करावी. लाठीमारचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदन शासनाकडे करण्यात येईल अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी खापा येथील सभेत दिली. यावेळी आमदार चरण वाघमारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळीसह मोठ्या संख्येने नागरिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: MPs of the MPs: