शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

तुमसर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी राजाराम लान येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ...

तुमसर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी राजाराम लान येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, विठ्ठल रहमतकर, सुरेश रहांगडाले, धनेंद्र तुरकर, रेखाताई ठाकरे उपस्थित होते. खासदार पटेल यांनी तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांसोबत विविध समस्यांवर चर्चा केली. आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांचा धान विक्रीचा असो की बोनसचा प्रश्न असो, आपण प्रामाणिकपणे सोडविले आहे. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी, गोसे खुर्द व अन्य उपसा सिंचन योजनांच्या समस्या सोडविण्याच्या संदर्भात या आठवड्यात जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाचे प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उमेश तुरकर, योगेश शिंगनजुडे, प्रेरणा तुरकर, उमेश्वर कटरे, राजकुमार माटे, राजेश देशमुख, दिलीप सोनवणे, ठाकचंद मुंगूसमारे, पमाताई ठाकूर, सरोज भुरे, राजू ढबाले, अरविंद राऊत, अनिल टेकाम, अरुण गजभिये, नानू परमार, याशिन छवारे, रामदास बडवाईक, कविता साखरवाडे, सलाम तुरक, कुशलता गजभिये, वसंजू चोपकर, जयश्री गभणे, योगेश तुळशीनंदन, सुखदेव राहांगडाले, सुनील थोटे, प्रदीप भरणेकर, श्याम भैरम, राजेश भट्ट, अरविंद भेदे, क्रुषी खोब्रागडे, देवेन सहारे, उमेश बिजेवार, सचिन बावनकर, राजू देशभ्रतार, कपिल जैन, कादर अंसारी उपस्थित होते.