शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

लाखनीच्या विदर्भ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:11 AM

वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे व अंनिस तर्फे जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.दामोधर रामटेके होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील विदर्भ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे व अंनिस तर्फे जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.दामोधर रामटेके होते. प्रमुख वक्ते अंनिसचे जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे सदस्य प्रिया शहारे व पी.डी. शहारे उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रिया शहारे यांनी गीतगायनातून व व्याख्यानातून विविध प्रसंग सांगितले. आपल्या भागातील समस्या कशी दूर करता येईल. यावर मार्गदर्शन केले.प्रमुख वक्ते मदन बांडेबुचे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रयोगाद्वारे समाजातील अंधश्रद्धा कशी फोफावत आहे हे दाखविले. समाजातील ढोंगी साधू चमत्काराद्वारे सामान्य लोकांची कशी फसवणूक करतात हे सांगितले. अशा लोकांपासून सावध राहावे तसेच जादूटोणाविरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन याविषयी १२ कलमांचे वाचन केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा.रामटेके यांनी विविध अंधश्रद्धा कशा अंगवळणी पडल्या आहेत हे विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.नाजूकराव बनकर यांनी केले.संचालन दिपाली बावनकुळे हिने तर आभार प्रा.पराग हेडाऊ यांनी मानले. कार्यक्रमाकरिता प्रा.लुले, धरमसारे, डॉ.सुरेश खोब्रागडे, प्रा.डॉ.अमीत गायधनी, डॉ.निलीमा कापसे, प्रा.संजय गिºहेपुंजे व प्रा.राखी तुरकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक