शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात ३० लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:26 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ मार्च ते ३१ आॅगस्ट २०१६ या सहा महिन्यात हातभट्टी दारु व अवैध देशी, विदेशी दारू विरोधात...

३५४ आरोपींना अटक : उत्पादन शुल्क विभागाची कारवाईभंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ मार्च ते ३१ आॅगस्ट २०१६ या सहा महिन्यात हातभट्टी दारु व अवैध देशी, विदेशी दारू विरोधात मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आली. ४४६ गुन्ह्यात ३५४ आरोपींना अटक करून ३० लाख १७ हजार ७९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत ७०४२ लिटर हातभट्टी दारू, ३१५ लिटर देशी दारू, १० लिटर विदेश दारु, ८९,४२० लिटर मोहा सडवा व ८ दुचाकी वाहन आदी मिळून ३० लाख १७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला. १ ते १६ सप्टेंबर या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने ४१ गुन्ह्यांची नोंद करून २५ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २२३ लिटर हातभट्टी दारु, ३९ लिटर देशी दारू, ३ लिटर विदेशी दारु व ९,७१० लिटर मोहासडवा असा २ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातून हातभट्टी दारु, अवैध देशी, विदेशी दारु व परराज्यातून या जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूचे उच्चाटन करण्याकरीता या विभागाने धाडसत्र सुरु केले आहे. ही कारवाई निरीक्षक एस.एम. राऊत, बी. डी. पटले, उरकुडे, बोलघने, बोडेवार, सहाय्यक निरीक्षक सोनलवार, उईनवार, कोटांगळे व जवान अंबुले, कोवे, सिंदपुरे, विरणवारे, कांबळे, राऊत, बावनकुळे, हरिणखेडे, जनबंधु, माटे, लांबट, ढेंगे, श्रीरंग व गिऱ्हेपुंजे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)हातभट्टी दारु किंवा अवैध मद्य तसेच परराष्ट्रातील मद्याबाबत माहिती देण्याकरीता व परिसरात अवैध दारूबाबत गुन्हा घडत असेल तर त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करावी. - सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग भंडारा.