शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर नगरी शहिदांची भूमी

By admin | Updated: August 21, 2016 00:35 IST

तुमसर नगरी ही शहीदांची भूमी आहे. येथील सहा देशभक्त स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवितांनी शहिद झाले होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : तिरंगा यात्रेची सांगतातुमसर : तुमसर नगरी ही शहीदांची भूमी आहे. येथील सहा देशभक्त स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवितांनी शहिद झाले होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.आजादी - ७० जरा याद करो कुर्बानी तिरंगा यात्रेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यात्रेचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, प्रदीप पडोळे, निशिकांत ईलमे, कुंदा वैद्य, गीता कोंडेवार, विजय जायस्वाल, ललीत थानथराटे, बंडू बनकर, मुन्ना पुंडे, श्याम धुर्वे, प्रमोद घरडे, संतोश वैद्य, सुनिल लांजेवार, कैलाश पडोळे, शैलेश मेश्राम, लक्ष्मीकांत सलामे, शोभा लांजेवार, डॉ. गोविंद कोडवानी, अ‍ॅड. विजय पारधी, अमित चौधरी, डॉ. चंद्रशेखर भोयर, विक्रम लांजेवार, दिपेश पडोळे, नवनाथ मेश्राम, अमर टेंभरे, नंदू रहांगडाले यांनी केले.तुमसरचे स्वातंत्र संग्राम सैनिक भिवाजी अंबुले, विश्वनाथ भाजीपाले यांच्या शाल व श्रीफळ देऊन खासदार पटोले व आमदार वाघमारे यांनी सत्कार केला. संचालन प्रमोद घरडे तर आभार ललीत शुक्ला यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यात्रकरिता हुकूमचंद साखरवाडे, टी. बी. कोरडे, एजाज सैय्यद, मतिनभाई, शेखर बिसन, सचिन बोपचे, युसूफ शेख, राजू गायधने, गौरव नवरखेडे, दिपक साकुरे, अनिल साठवणे, कैलास सेलोकर, अमित कुरंजेकर, नितेश साकूरे, सविता शर्मा, लक्ष्मी गभने, रिना माटे, पंकज बालपांडे, कुंडलिक वाघमारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)