शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संप

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सलग्नीत विदर्भ भूमिअभिलेख संघटनेच्या माध्यमातून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी १६ आॅगस्ट पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

भंडारा : महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सलग्नीत विदर्भ भूमिअभिलेख संघटनेच्या माध्यमातून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी १६ आॅगस्ट पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आज संपाचा चौथा दिवस असूनही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने भूमिच्या संदर्भातील कामकाज ठप्प पडले आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जमिनीचे जुने बंदोबस्त अद्ययावत करणे, ‘पी वन रेकॉर्ड’ सुरक्षित ठेवणे, रेकॉर्ड दुरुस्ती करणे, जमिनीची मोजणी करणे, आखिव पत्रिका तयार करणे आदी कामे भूमी अभिलेख कार्यालयातून केल्या जाते. मात्र त्यांना कामाचा मोबदला मिळत नसल्याची ओरड असल्याने त्यांच्य ामागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. भूमी अभिलेख खाते तांत्रिक खाते म्हणून घोषित करावे, गट क व पदसमूह ४, ३, २ या संवर्गातील सर्व पदांवरील सर्व पदांना पदनिहाय तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, खासगीकरणाची अधिसूचना रद्द करावी, कर्मचाऱ्यांच्य ा प्रतिनियुक्त्या रद्द कराव्या, नागपूर व अमरावती विभागातील पदसमुह २ मधील पदोन्नत्या तात्काळ निकाली काढाव्या. मोजणी कामाचे मासिक उद्दीष्ट्ये कमी करावे आदींसह अनेक मागण्यांची पूर्तता करावी यासाठी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यात आलेला आहे. भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयासंबंधातील कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरीक्त अन्य कुठल्याही महसुल अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. यावरून अधिकाऱ्यांची मानवियता लक्षात येते असे या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. (शहर प्रतिनिधी)