जांब येथे आधार धान खरेदी केंद्राचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:40+5:302021-02-05T08:40:40+5:30

जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजूर झालेल्या आधार धान खरेदी केंद्राचे उद‌्घाटन ...

Inauguration of Aadhar Paddy Shopping Center at Jamb | जांब येथे आधार धान खरेदी केंद्राचे उद‌्घाटन

जांब येथे आधार धान खरेदी केंद्राचे उद‌्घाटन

जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजूर झालेल्या आधार धान खरेदी केंद्राचे उद‌्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी खासदार मधुकर कुकड़े होते, तर प्रमुख पाहुणे देवा इलमे, वीणा झंझाळ, हरिभाऊ डोये, श्याम कांबले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किरण अतकरी, सीमा साकुरे, अनिता सोमनाथ, वैशू अतकरी, तारा सपाटे, भाग्रता सठवाने, सुरेश शेंडे, उमा अतकरी, मनीष तुपट, गुड्डू बांते, व्यास डोंगरवार, गजानन झंझाळ, माजी सैनिक सुरेश शेंडे, अनिल पवार उपस्थित होते.

श्रीकृष्ण दुपारे, दिगंबर साठवने, जयदेव नागपुरे, मनोज उके, केशव साठवने, शुभम धुमनखेडे तसेच शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Aadhar Paddy Shopping Center at Jamb