शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात हिंदू संमेलन १७ जानेवारीला

By admin | Updated: January 12, 2015 22:45 IST

हिंदू म्हणजे एक वैभवशाली संस्कृती व उत्तम आयुष्य जगण्याची जीवनपद्धती होय. अशा या संस्कृतीचे व जीवन पद्धतीचे नव्या पिढीला महत्त्व कळावे, हिंदू जीवनमुल्यांची पुर्नस्थापना व्हावी

भंडारा : हिंदू म्हणजे एक वैभवशाली संस्कृती व उत्तम आयुष्य जगण्याची जीवनपद्धती होय. अशा या संस्कृतीचे व जीवन पद्धतीचे नव्या पिढीला महत्त्व कळावे, हिंदू जीवनमुल्यांची पुर्नस्थापना व्हावी व त्यातून एक जागृत शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी भंडारा शहरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे यांनी पत्रपरिषदेत दिली. शनिवार, दि१७ जानेवारीला दुपारी १ वाजता स्थानिक लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या संमेलनासाठी रामबालकदासजी महाराज (छत्तीसगड), महिला सुरक्षा व धर्मातरणाविरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या दुर्गा सरेआम व नाशिक येथील जैविक शेती तज्ज्ञ अण्णाजी हांडे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या संमेलनात सर्व जाती धर्म, संप्रदायाचे संत महात्म्यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनाला शेती व इतर धार्मिक ग्रंथ, पुस्तके व इतर साहित्य विक्रीकरीता स्टॉल लावण्यात येणार आहे. तत्पूर्वी या संमेलनाची जनजागृती करण्यासाठी दि.१४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गणेश विद्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला आयोजन समितीचे अध्यक्ष उद्धव डोरले, उपाध्यक्ष बंडू बारापात्रे, रामविलास सारडा, सुनिल मेंढे, सुभाष आजबले उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)