टेकडी नामशेषच्या मार्गावर : भिलेवाडा ते कारधा दरम्यान असलेल्या टेकडीवरील गिट्टीचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात ही टेकडी नामशेष झाली, तर याचे नवल वाटू नये. टेकड्यांच्या बचावासाठी वन्यप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}