शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा

By admin | Updated: June 16, 2017 00:18 IST

राज्य आणि केंद्र सरकारच्या जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा ठरणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते

सुनील फुंडे : राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चालोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राज्य आणि केंद्र सरकारच्या जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा ठरणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा मध्ळवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. राज्य सरकारच्या शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विरोधी धोरणामुळे होणाऱ्या असंतोष व्यक्त करण्यासाठी आज लाखनी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मेळावा तसेच लाखनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळई आयोजित सभेत ते बोलत होते. सुनील फुंडे म्हणाले, घरकुल, दुधउत्पादन, शेतकरी कर्ज, वृद्ध पेन्शन लाभ, आजही शेतकऱ्यांना त्रास होत आहे. जिल्ह्यात ३०५ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कजार्ची गरज असते परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. रिझर्व्ह बँकेद्वारे २ कोटी रुपयांची रक्कम येत असल्यामुळे एटीएम च्या समस्ये मध्ये वाढ होत आहे. शासनाने सरसकट कर्जमाफी केली असली तरीही १० हजार रुपयांची तरतूद झाली नाही. आज शासनाने भीतीपोटी कर्जमाफी केली परंतु थकीत कर्जदारांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या शासनाने अन्याय केला त्यामुळे शेतकऱ्यांंनी या समस्येविरुद्ध रस्त्यावर उतरून जण आंदोलन करणे आवश्यक झाले आहे.युवक कार्यकर्त्यांनी समजतील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी झटावे. जनसंपर्क वाढवावा आणि जनसामान्यांत आपली राष्ट्रवादी प्रतिमा उंचवावी असे आवाहन प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय दलाल यांनी केले. संगठन मजबूत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे यांनी केले. गाव तिथे राष्ट्रवादी आणि घर तिथे कार्यकर्ता असे आपल्या कुशल शैलीतून अभिषेक कारेमोरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लाखनी शहरात आजपर्यत नगरपंचायत, लाखनी येथे घरकुल योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर लाखनी येथे धनंजय दलाल, सुनील फुंडे, मधुकर कुकडे, अभिषेक कारेमोरे, स्वप्नील नशीने, डॉ रवींद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनी तहसील कार्यालय येथे मार्च काढण्यात आला. यावेळी डॉ विकास गभणे, अशोक चोले, नगरपंचायत उपाध्यक्ष धनु व्यास, नगरसेविका दीपाली जांभुळकर, बाळा शिवणकर, गुणवंत दिघोरे, दिनेश निर्वाण, उर्मिला आगाशे, प्रशांत चचाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवक तालुकाध्यक्ष गुणवंत दिघोरे व आभार शहराध्यक्ष दिनेश निर्वाण यांनी मानले.