गरदेव यात्रा :

By admin | Published: March 15, 2017 12:14 AM2017-03-15T00:14:30+5:302017-03-15T00:14:30+5:30

धुळवडीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील नेरला, आष्टी, करडी व मानेगाव या गावात शेकडो वर्षापासूनची गरदेव यात्रेची परंपरा जोपासली जाते.

Garudev Yatra: | गरदेव यात्रा :

गरदेव यात्रा :

Next

गरदेव यात्रा :धुळवडीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील नेरला, आष्टी, करडी व मानेगाव या गावात शेकडो वर्षापासूनची गरदेव यात्रेची परंपरा जोपासली जाते. या गावात आधी गरदेवाची पूजा आणि त्यानंतर धुळवड खेळली जाते. लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावात रंगपंचमीच्या दिवशी रंग न खेळता ग्रामसफाई करण्याची परंपरा आहे.

Web Title: Garudev Yatra:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.