शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांपासून उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:19 IST

तुमसर तालुक्यातील रुपेरा येथील निलंबित रोजगार सेवक बाबुलाल तुरकर यांनी शासन-प्रशासनाकडून न्याय मिळावा,...

उपोषण बेदखल : रोजगार सेवकाची न्यायाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील रुपेरा येथील निलंबित रोजगार सेवक बाबुलाल तुरकर यांनी शासन-प्रशासनाकडून न्याय मिळावा, यासाठी गत पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. मात्र अद्यापही प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. याबाबत असे की, रुपेरा ग्रामपंचायतमध्ये बाबुलाल तुरकर हे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता बदल झाल्यानंतर नविन कार्यकारीणीने त्यांना रोजगार सेवक पदावरुन निलंबित केले. त्यामुळे त्यांचे थकित मानधन रखडले आहे. याविषयी त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनेकदा मागणी केली. त्यानंतरही मानधन देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप आहे. रुपेरा ग्रामपंचायतीचे सचिव युवराज गभणे, तुमसरचे खंडविकास अधिकारी, सरपंच उमा पटले, उपसरपंच राहुल भवसागर, विद्यमान ग्रामसेवक देवराव गायधने यांनी न्याय देण्यास टाळाटाळ केली. न्याय मिळावा, यासाठी बाबुलाल तुरकर यांनी १२ जूनपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला. मात्र अद्यापही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळत आहेत. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.