शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

लाखोरीत धान खरेदी केंद्रासाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 5:00 AM

धान केंद्रांबाहेर पडलेले आहे, पाऊस आला तर धानाची नासाडी होणार, धान खरेदी केंद्र सांभाळणारा कर्मचारी अजून पर्यंत उपलब्ध नाही, अश्या प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभे झालेल्या आहेत. आधीच शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत असतांना, शासनाच्या दिरंगाईमुळे या सर्व समस्या तयार झालेली आहेत. याचं समस्यांच्या आक्रोशात लाखोरी येथे अनेक शेतकऱ्यांद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धान केंद्र चालकाच्या दिरंगाई मुळे धान खरेदी करणारे दलाल सक्रिय झालेले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन :पंधरा दिवस लोटूनही केंद्र नाही, कवडीमोल भावात धानाची विक्री

  लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील तालुका स्तरावर प्रत्येक फिडर चालू होऊन धान खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत. परंतु अद्याप ही लाखोरी येथील धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे, दिवाळी अंधारात गेली, धान खरेदी केंद्र चालू करण्याच्या मागणीसाठी लाखोरी येथे आंदोलन करण्यात आले.धान केंद्रांबाहेर पडलेले आहे, पाऊस आला तर धानाची नासाडी होणार, धान खरेदी केंद्र सांभाळणारा कर्मचारी अजून पर्यंत उपलब्ध नाही, अश्या प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभे झालेल्या आहेत. आधीच शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत असतांना, शासनाच्या दिरंगाईमुळे या सर्व समस्या तयार झालेली आहेत. याचं समस्यांच्या आक्रोशात लाखोरी येथे अनेक शेतकऱ्यांद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धान केंद्र चालकाच्या दिरंगाई मुळे धान खरेदी करणारे दलाल सक्रिय झालेले आहेत. यामुळे संगमत करून कवडीमोलात धान खरेदी केली जात आहे.शासनाच्या आदेशाची तात्काळ पूर्तता करावी, लाखोरी धान खरेदी केंद्रावर स्थायी कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, लाखोरी धान केंद्राचे धान मोजनी आताच चालू करावी, धान खरेदी मोजणी इलेक्ट्रिक काटा वर करण्यात यावी, दोन इलेक्ट्रिक काटे तात्काळ उपलब्ध करून द्यावे, नियमित धान खरेदी केंद्र चालू ठेवावे, क्षमतेपेक्षा जास्त बारदाना उपलब्ध करून द्यावा, नियमित डी.ओ मिळाले पाहिजे , अश्या मागण्यांचे निवेदन पणन अधिकारी, तहसीलदार लाखनी, कृषी अधिकारी लाखनी यांना देण्यात आले. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चा