शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरी करताना आठ ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: September 13, 2014 23:39 IST

तालुक्यातील तामसवाडी घाटावरून रेती चोरी होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच भरारी पथकासोबत घाटावर जाऊन ८ ट्रॅक्टराना अवैध रेतीसह पकडले. ही कार्यवाही दि. ११ सप्टेंबर रोजी

तुमसर : तालुक्यातील तामसवाडी घाटावरून रेती चोरी होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच भरारी पथकासोबत घाटावर जाऊन ८ ट्रॅक्टराना अवैध रेतीसह पकडले. ही कार्यवाही दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास करण्यात आली. त्यांना तहसील कार्यालयात जमा करून दंड वसूल करण्यात आला.काही दिवसापासून तामसवाडी घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करीत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. २० ते ३० ट्रॅक्टर चोरी करत असल्याची कुणकुण लागताच काल तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार हिंगे, नायब तहसीलदार सुर्यवंशी, मंडळ अधिकारी ७ च्या सुमारास तामसवाडी घाटावर पोहचले. यावेळी अवैघ रेती भरणे सुरू होती. गुरूवारी ७ ट्रॅक्टर आणि दि. १२ रोजी सकाळी १ ट्रॅक्टर अशी ८ ट्रॅक्टर पकडून त्यांना तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. यासर्व ट्रॅक्टरवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार यादव यांनी दिले. दररोज चोरीची रेती उत्खन्न करून महसूल विभागाचा लाखो रूपयांचा महसूल बूडत आहे. यासाठी प्रत्येकी ३२०० प्रती ट्रॅक्टर प्रमाणे २५,७०० रूपयांचा दंड महसूल विभागात जमा केला जाईल, अशी माहिती तहसीलदार यादव यांनी दिली. सदर कार्यवाहीनंतर चोरीवर आळा घालण्याचे प्रयत्न सुरू राहतील याकरिता पोलिस प्रशासनाला पोलीस चौकी लावण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)