शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागला

By admin | Updated: August 23, 2014 23:48 IST

डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीटदरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. महिनाभरात बसच्या तिकीटात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे.

भंडारा : डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीटदरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. महिनाभरात बसच्या तिकीटात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याचा काहीसा फटका प्रवाशांना बसणार आहे.एसटीच्या माध्यमातून आंतरराज्यीय तथा राज्यांतर्गत शहर ते गाव खेड्यापर्यंत बसेस धावतात. एसटीने साधारण, जलद आणि रात्र सेवेमध्ये भाडे वाढ केली आहे. ही भाडे वाढ सहा किलोमिटरच्या एका टप्प्यामागे पाच पैशाने वाढणार असून ती ०.८१ टक्के एवढी राहणार आहे. त्यामुळे साधारण, जलद आणि रात्र सेवेमधील प्रती आठ कि़मी. साठी ही पाच पैशाची भाडे वाढ तर निमआराम सेवेत प्रति सहा कि़मी. साठी १० पैशाची वाढ आहे. आता दुसऱ्या टप्प्यात झालेल्या दरवाढीत सहा कि.मी. च्या पहिल्या टप्प्यासाठी ही वाढ झाली आहे.ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला असून साधारण व जलद सेवेच्या पहिल्या ३० कि़मी. च्या प्रवासासाठी वाढ करण्यात आलेली नाही. ३१ ते १५० कि़मी.च्या प्रवासासाठी एक रूपयांनी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. पुर्वी सहा कि़मी. च्या टप्प्यासाठी सहा रूपये २० पैसे होते. त्यात वाढ होवून आता सहा रूपये २५ पैसे झाली होती. दुसऱ्या टप्प्यात यात पाच पैशाची वाढ झाली असून आता सहा रुपये ६ रुपये ३० पैसे एका टप्प्याला आकारण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)