कोरडा बंधारा : जलशिवार योजनेंतर्गत मोहाडी तालुक्यातील मोहगाव नाल्यावर मागीलवर्षी लाखो रूपये खर्चून बांधलेला बंधारा हिवाळ्यातच कोरडा पडला आहे. बंधाऱ्याच्या पोटात बंधारा खोदण्याचे वेळी निघालेली माती तशीच ठेवण्यात आल्याने समस्या उद्भवली असून सिंचनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}