शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे धाव

By admin | Updated: June 6, 2016 00:33 IST

तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा पुढाकार : ११ मे रोजी निघाला आदेश, पीक विम्याचा ‘क्लेम’ मिळाला नाहीतुमसर : तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली. परंतु शासकीय मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम बँकेत भरल्या. ती रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. याविरोधात १२ गावातील शेतकरी ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार आहेत.११ मे रोजी राज्य शासनाने तुमसर तालुक्यातील चिखला, गोबरवाही, राजापूर, पवनारखारी, गणेशपूर, सोदेपूर, खंदाड, गुढरी, सीतासावंगी, धामनेवाडा, येदरबुची व सुंदरटोला ही गावे दुष्काळग्रस्त घोषित केल्याचा आदेश काढला. परंतु नेमका फायदा कोणता हे अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना कळले नाही.शासकीय अधिकारी परिसरात फिरकले नाही. नेमके दुष्काळग्रस्त म्हणजे काय याबाबतर अनभिज्ञता येथे दिसत आहे. १२ गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढली होती. त्याची रक्कम बँकेत भरली.शासनाने ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली. या गावातील शेतकऱ्यांना बँकेने पीक विम्याचे क्लेम देण्याची गरज आहे. परंतु आतापर्यंत काहीच हलचल दिसत नाही. १२ गावातील लोकप्रतिनिधी व शेतकरी ग्राहक मंचाकडे खटला दाखल करणार आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता सोनवाने, संगीता मुंगसुमारे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले सह दिलीप सोनवाने, उमा सेनकपार, कविता बोमचेर, योगेश्वर देशमुख, कृष्णकांत बघेल, रेनू मासुलकर, वसंत बिटलाये, प्रभा उईके, शशीकला उईके, जमील शेख, इमला कठोते, वामन गाढवे, कल्पना टेकाम, इंद्रपाल शेंदरे या सरपंच व उपसरपंचांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)