शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ची कामे वेळेत करा

By admin | Updated: October 15, 2016 00:34 IST

पावसामुळे जिल्हयात झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे कृषि विभागाने सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा, ...

जिल्हाधिकारी : पिकाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशभंडारा : पावसामुळे जिल्हयात झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे कृषि विभागाने सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलयुक्त शिवारची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जगन्नाथ भोर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नलिनी भोयर, उपसंचालक माधुरी सोनोने उपस्थित होते.पिक नुकसानीचे सर्वेक्षण करतेवेळी किती क्षेत्र आहे, उत्पादकतेवर काय परिणाम झाला व किती नुकसान झाले याबाबींचा यात समावेश असावा, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत जलयुक्त शिवारच्या २०१५-१६ च्या कामाचा आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर दर पंधरा दिवसांनी प्रलंबित कामाचा कामनिहाय आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात यावे असे सागून ज्या यंत्रणेची कामे पूर्ण होणार नाहीत त्या यंत्रणेवर जबाबदारी निश्चित केली जाईल. कंत्राटदारामुळे कामे प्रलंबित असल्यास त्यांची बैठक घेवून काम करण्यास प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले. २०१६-१७ च्या कामाचा आढावा घेतांना आराखडयानुसार कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुढील बैठकीत सुधारित आराखडयाचे सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय अधिका?्यांना दिले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रत तालुका समिती अध्यक्ष व सदस्यांना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत जलयुक्त शिवारचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. (नगर प्रतिनिधी)