शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श रेल्वे स्थानकांसाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 00:18 IST

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एक कोटी रूपयांचा निधी भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मंजूर झाला आहे.

नाना पटोले : वरठी स्थानकावर सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पणवरठी : आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एक कोटी रूपयांचा निधी भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मंजूर झाला आहे. यात प्रवाशांच्या सुविधावर भर देण्यात आला आहे. भंडारा रोड रेल्वे स्टेशन हे अ दर्जाचे आदर्श रेल्वे स्थानक निर्माण कार्यास सुरूवात झाली आहे. भंडारा रेल्वेस्थानक आदर्श करण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी दिली.भंडारा रोड रेल्वे स्थानकावर दोन प्रवासी शेडचे व विविध भागातील सौदर्यीकरणाचे काम करण्यात आले. सदर कामाचे लोकार्पण खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे डी.आर.एम. अमीत कुमार अग्रवाल, वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल, सचिन शर्मा, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, प्रा.विद्या मेश्राम, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, अजय बत्रा, नीलम हलमारे, सदस्य रमेशचंद्र धोटे, रामविलास सारडा, रमेश सुपारे, वाय.एच. राठोड, वि.वि. सुब्बाराव, राहुल हांडे उपस्थित होते.भंडारा रोड रेल्वे स्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मागील दोन वर्षात या रेल्वे स्स्थानकावर ८५ लाख रूपयाचे काम पूर्ण करण्यात आले. यात रेल्वे प्लॉट क्रमांक १ व २ वर १०-२० लक्ष रूपये खर्च करून प्रवासी शेड तयार करण्यात आले. डिजिटल वेळापत्रक लावण्यात आले आहे. प्रवाशाकरीता प्लेटफार्म क्रमांक १ व २ वर शौचालय नुतनीकरण करून द्वितीय श्रेणी प्रतिक्षा कक्षात नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.सुरक्षेच्या साधनात वाढ करण्यात आली असून रेल्वे स्थानक परिसरात १० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याबरोबर रेल्वे स्थानक विद्युत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्राचे संचालन स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी केले. या कार्यक्रमात मिलिंद धारगावे, सुरजभान चव्हाण, माजी उपसरपंच मनोज सुखानी, देवेंद्र गावंडे, शिवा गायधने, सूर्यकांत ईलमे, आकाश काकडे, देवीदास डोंगरे, रमेश डेकाटे उपस्थित होते. (वार्ताहर)