शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कामगार योजनेच्या लाभापासून वंचित

By admin | Updated: February 23, 2017 00:28 IST

केंद्र तसेच राज्य शासनाने कामगाराकरिता विविध योजना आखल्या आहेत.

तुमसरात कामगार नोंदणी कार्यालयच नाही : १९ कल्याणकारी योजना लाभ मात्र शून्यराहुल भुतांगे तुमसरकेंद्र तसेच राज्य शासनाने कामगाराकरिता विविध योजना आखल्या आहेत. पंरतु कामगार नोंदणी कार्यालयाअभावी शहरी तसेच ग्रामीण कामगारापर्यंत माहितीच पोहचलेली नसल्यामुळे तालुक्यातील हजारो कामगार त्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून अजूनही वंचितच असल्याचे वास्तव्य सामोर आले आहे.तुमसर तालुक्यात महिला व पुरुष कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र तसेच राज्य शासनाने १९ प्रकारच्या कल्याणकारी योजना कामगार बांधव करिता काढल्या आहेत. त्यामध्ये कामगारांच्या मुलांना १ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षण घेण्याकरिता २५०० ते १०००० रुपयापर्यंत आर्थिक सहायत्ता व उच्च शिक्षणासाठी २०००० रुपये ते एक लाखापर्यंत आर्थिक मदत देण्याची योजना आहे. नियमानुसार शासन स्तरावर कामगाराच्या पहिल्या विवाह खर्चासाठी ३० हजार रुपये तर प्रसुतीसाठी १५ हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी २० हजार रुपये, दैनंदिन खर्चाच्या वस्तू खरेदी साठी ३००० हजार रुपये दिले जातात.ऐवढेच नव्हे तर कामगारांच्या कुटूंबीयांना गंभिर आजारासाठी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य असा १९ प्रकारच्या योजनेचा समावेश आहे. पंरतु या कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात नोंदणी होणे आवश्यक आहे. परंतु नोंदणी कार्यालय नसल्याने तशी नोंद अधिकृतरित्या होत नाही.ज्या कामगारांनी तेथील ग्रामसेवक व शहरातील कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेवून सदर कार्यालयात नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतला जावू शकतो. मात्र हे कार्यालय तालुक्यात नाही वा जनजागृती नाही त्यामुळे कामगार हे योजनेच्या लाभापासून वंचित राहीला आहे.