शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य पुलावरून धोकादायक वाहतूक पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे.

ठळक मुद्देदोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश : वाहनधारकांना अपघाताची शक्यता, जिल्हा प्रशासन लक्ष देणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी नदीवरील आंतरराज्य पुलाला हादरे बसत असल्यामुळे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी या पुलावरून सर्वच वाहनांकरिता बंदी घातली होती. पुलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठीं नाली खोदली परंतु एका बाजूने बुजवण्यात आली. तिथून दुचाकी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.बावनथडी नदीवरील आंतरराज्य पूल धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर रोजी पूल बंद करण्याचे आदेश दिले पुलावरून जर मध्यम व हलक्या वाहनांना बंदी घालण्यात आली. सुरुवातीला पूल बंद करण्यात आला होता. परंतु तिथून दुचाकी किंवा चारचाकी वाहन वाहनांची वाहतूक सुरू झाली होती. याप्रकरणी सर्वप्रथम लोकमत'ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या अलीकडे जेसीबीने मोठी नाली खोदली काही दिवस वाहतूक बंद राहिली. सदर नाली एका बाजूने पुन्हा बुजवण्यात आली व तिथून दुचाकी वाहने दुचाकी वाहनांच्या वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्याठिकाणी माती भरण्यात आली. जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार येथून वाहने नेत आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांच्या समावेश,: महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची दुभाजक म्हणून बावनथडी नदी आहे येथील नागरिकांच्या एकमेकाशी दररोज संबंध येतो नातेवाईकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे ये-जा असते पर्यायी पूल म्हणून बपेरा राज्य मार्गाच्या वापर करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुमारे पंचवीस किलोमीटरच्या फेरा सदर नागरिकांना करावा लागतो.वेळ पैसा लागत असल्यामुळे दुचाकीस्वारांनी येथे शक्कल लढविली. .पुलाच्या अलीकडे असलेली नाली त्यांनी बुजविली व तेथून आता दुचाकीची वाहतूक सर्रास सुरू आहे.जीव धोक्यात घालून प्रवास: वाहन धारक येथून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत मुलाची उंची जास्त आहे. मातीवरून वाहन जाताना तडे जाण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे तिथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने व पोलीस प्रशासन सुद्धा येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे.दुरुस्ती केव्हा होणारपुलावरून वाहतूक बंद होऊन आता पंचवीस दिवस झाले आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून कोणत्याही प्रकारचे काम येथे सुरू केलेले नाही दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल असून सदर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची गरजेचे झाले आहे. र्वांनी बांधकाम विभागाचे नियोजन कमी पडल्याचे दिसत आहे. याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. विशेष म्हणजे २५ दिवसांपूर्वी पुल बंद करूनही कोणत्याही हालचाली या ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळे दोन्ही राज्यातील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड असंतोष दिसत आहे. सदर पुलाची दुरुस्ती करून हा फुल वाहतुकीकरिता पवत करावा अशी मागणी चिखल्या चे माजी सरपंच दिलीप सोनवणे व माझे जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवणे यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी