शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची साथ कमी झाली; आता डेंग्यू, मलेरियाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

डेंग्यूची परिस्थिती पाहता सन २०१७ मध्ये ७४ नमुने घेण्यात आले होते. त्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता. सन २०१८ ...

डेंग्यूची परिस्थिती पाहता सन २०१७ मध्ये ७४ नमुने घेण्यात आले होते. त्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नव्हता. सन २०१८ मध्ये १९५ नमुन्यांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०१९ मध्ये २६४ नमुन्यांपैकी १० रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२० मध्ये ८७ नमुन्यांपैकी ८ रुग्ण

पॉझिटिव्ह, सन २०२१ च्या मेपर्यंत २२ नमुने घेण्यात आले. त्यात २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

मलेरियाची परिस्थिती पाहता सन २०१७ मध्ये ३ लाख ३४ हजार ३५४ नमुने घेण्यात आले होते. त्यात १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सन २०१८ मध्ये ३ लाख १ हजार ८४० नमुन्यांपैकी १४ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०१९ मध्ये ३ लाख २५ हजार ६०० नमुन्यांपैकी ७ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२० मध्ये २ लाख २० हजार २१५ नमुन्यांपैकी १४ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२१ च्या मे पर्यंत ७५ हजार १०२ नमुने घेण्यात आले. त्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. डेंग्यू वाढत आहे. तर मलेरिया कमी-कमी होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.

बॉक्स

डबक्यांमध्ये गप्पी मासे

कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक शासकीय रुग्णालयात गप्पी मासे पैदास केंद्राची निर्मिती करण्यात येत असून, त्यामध्ये गप्पी माश्यांचा संचय करण्यात येतो. शासनाकडून ज्या भागात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असतो. अशा ठिकाणी दरवर्षी वर्षातून दोनदा कीटकनाशक फवारणी करण्यात येते.

बॉक्स

ही घ्या काळजी

कीटकजन्य आजाराची साथ होऊ नये, याकरिता आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, सभोवतालच्या परिसरात पाणी साठू न देणे, पाणी साठले असल्यास त्यामध्ये रॉकेल किंवा गाडीचे जळालेले तेल टाकावे. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. कोणताही ताप अंगावर न काढणे, आजाराची लक्षणे दिसताच जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन आजाराचे त्वरित निदान करून उपचार करावे.

कोट

कीटकजन्य आजार (मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया) चा प्रसार डासांपासून होत असून, या आजारांचा प्रसार आटोक्यात ठेवण्याकरिता जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, आपल्या परिसरात मच्छरांची संख्या वाढू नये, यासाठी सभोवताल पाणी साचू देऊ नये. कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधात आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या धूर फवारणी, कीटकनाशक फवारणी या कामात सहकार्य करावे.

- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा.