शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

कोरोना योद्धाचा राज्यपालांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 5:00 AM

एकोडी येथे गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील भैसारे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन मुले त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आर्इ वर आली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय विद्यालय येथून एमबीबीएसची पदवी घेऊन सन २००१ मध्ये शासकीय रुग्णालयात अधिव्याख्याता या पदावर कार्य केले. सन २०१६ मध्ये मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक झाले.

ठळक मुद्देपरिश्रमातून काढले मार्ग : बालपणीच हरपले होते वडिलांचे छत्र

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी : जिद्द, मेहनत, चिकाटी हे गुण अंगात असले की मनुष्याच्या जीवनात कितीही चढ-उतार आले की त्या संकटावर मात करू शकतो. अशाच परिस्थितीतून समोर आलेल्या व कोरोना काळात सेवा देत असलेल्या मूळ एकोडी येथील डॉ. सुनील धनराज भैसारे या कोरोना योद्धाचा महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.एकोडी येथे गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील भैसारे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन मुले त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आर्इ वर आली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय विद्यालय येथून एमबीबीएसची पदवी घेऊन सन २००१ मध्ये शासकीय रुग्णालयात अधिव्याख्याता या पदावर कार्य केले. सन २०१६ मध्ये मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक झाले. सहा महिन्यांपासून या काळात त्यांनी मुंबई येथे कोरोना योद्धा पथक प्रमुख या पदावर उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या कायार्तून कोरोना संकटांमध्ये अनेकांना मदत मिळाली. त्यांच्या या कामाची दखल राज्य शासनाने घेतली. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते योद्धा ठरलेल्या डॉ. भैसारे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. भैसारे यांनी आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ अधिकारी व कोरोना पथकातील सहकारी यांना दिले आहे. विशेष म्हणजे भैसारे यांच्या सन्मानाने साकोली तालुक्यातील एकोडी गावाचा नावलौकिक वाढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या