शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे ३८३ ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर मंद असला तरी गत १५ दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या आत आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णही वाढत आहे. सध्या ३८३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा २३९, मोहाडी १४, तुमसर ५५, पवनी २१, लाखनी ३५, साकोली १३ लाखांदूर सहा अशा ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देबुधवारी ३७ व्यक्ती पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिलह्यात गत काही दिवसात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी जिल्ह्यात ३८३ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील २३९ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी ३७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून २२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर मंद असला तरी गत १५ दिवसांपासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या आत आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत काही अंशी वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णही वाढत आहे. सध्या ३८३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा २३९, मोहाडी १४, तुमसर ५५, पवनी २१, लाखनी ३५, साकोली १३ लाखांदूर सहा अशा ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.बुधवारी १०८२ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात १६, तुमसर ११, लाखनी चार, पवनी आणि मोहाडी येथे प्रत्येकी दोन तर साकोली आणि लाखांदूर येथे प्रत्येकी एक असे एकूण ३७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार ५७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार ३४७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ३२७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन  राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा याला अपवाद असला तरी नागरिकांच्या बेजबाबदार वागण्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे, फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे, कोरोना चाचणी करून घेण्यास नागरिकांची उदासीनता दिसून येत आहे. प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजने जात असले तरी नागरिकांकडून मात्र हवे ते सहकार्य मिळत नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या