नाग नदीचे दूषित पाणी :

By Admin | Updated: September 25, 2016 00:46 IST2016-09-25T00:46:03+5:302016-09-25T00:46:03+5:30

नागपूर येथील नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी अस्वच्छ झाले आहे.

The contaminated water of the Nag river: | नाग नदीचे दूषित पाणी :

नाग नदीचे दूषित पाणी :

नाग नदीचे दूषित पाणी : नागपूर येथील नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी अस्वच्छ झाले आहे. या नदीचे पाणी ज्या मार्गाने येते कालव्यातील दूषित पाण्याचे हे भयावह दृष्य.

Web Title: The contaminated water of the Nag river: