शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनी केली ‘मॉयल’ची तक्रार

By admin | Updated: May 8, 2017 00:26 IST

तुमसर तालुक्यातील चिखला येथे भूमीगत मॅग्नीजची खाण आहे. मॅग्नीज खाण अधिकाऱ्यांनी कामगारांच्या सदनिकेसह अन्य बांधकाम सुरु केले आहे.

चौकशीची मागणी : सदनिका सीतासावंगीतलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील चिखला येथे भूमीगत मॅग्नीजची खाण आहे. मॅग्नीज खाण अधिकाऱ्यांनी कामगारांच्या सदनिकेसह अन्य बांधकाम सुरु केले आहे. खाण चिखल्यात असली तरी सदनिका बांधकाम सीतासांवगीत होत आहे. सरपंच दिलीप सोनवाने यांनी याप्रकरणी मॉयलच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे.चिखला ग्रामपंचायतीने मॅग्नीज ओर इंडिया, नागपूर येथील अध्यक्ष तथा सह प्रबंधक निदेशक यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात नमूद केले की, चिखला मॉयल कडून कामगारांकरिता नविन सदनिका बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. सदर सदनिकांची कामे चिखला येथील दुर्गा चौक परिसरातील रिकाम्या भूखंडावर करावी. जेणेकरुन कामगारांना कामावर जाण्यास त्रास होणार नाही. काही वर्षापूर्वी कामगारांच्या सदनीका चिखला परिसरात करायला पाहिजे होते, परंतु त्या सदनिका सीतासावंगी येथे तयार करण्यात आल्या. येथे यापूर्वी एमपी मोठी व लहान मॉयल तथा बाबू लाइन कामगारांच्या सदनिका होत्या. त्या सदनिका मॉयल प्रशासनाने भूईसपाट केल्या होत्या.येथील कामगारांना सीतासांवगी येथे स्थानांतरीत करण्यात आले होते. येथील कामगारांची नावे चिखला येथील मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्या कुटुंबियांना लागणारे प्रमाणपत्र चिखला ग्रामपंचायत देत आहे. मॉयलची खाण चिखल्याच्या नावाने आहे. मॉयल प्रशासन सर्व बांधकामे सीतासावंगी येथे करीत आहे. याचा लाभ चिखला गावाला होत नाही. ग्रामपंचायतीला करापासून वंचित राहावे लागते. ग्रामपंचायतला येथे आर्थिक फटका बसत आहे. निवेदनावर चिखलाचे सरपंच दिलीप सोनवाने, शरीफ खा पठान, किशारे बानमारे, शेख इसराईल, प्यारेलाल धारगावे, सुरज वरकडे, संगीता अग्रवाल, दुर्गा उईके, गोदावरी सोनवाने, मंजुषा नारनवरे, किशोर हुमने, दिनेश कठोने, संपत बांगरे, मनोज झोडे यांच्यासह मान्यवरांचे हस्ताक्षर आहेत. सदर निवेदन माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खा. नाना पटोले, आ.चरण वाघमारे यांना देण्यात आले असून चौकशीची मागणी केली आहे.