शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडा बाजारावर धाड

By admin | Updated: August 22, 2016 00:23 IST

धारगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या डव्वा येथे कोंबडा बाजारावर पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास धाड घातली.

सहा जणांना अटक : डव्वा येथील घटनाआमगाव दिघोरी : धारगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या डव्वा येथे कोंबडा बाजारावर पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास धाड घातली. यात सहा जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे कोंबडा झुंजीत सहभागी होणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.याबाबत असे की, धारगाव परिसरात अनेक दिवसांपासून कोंबडा बाजार भरविण्यात येत असल्याची तक्रार भंडारा पोलिसांत करण्यात आली होती. कारवाईसाठी अनेकदा पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. आज सकाळी धारगाव पोलिसांना डव्वा येथे कोंबडा बाजार भरणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन भंडारा पोलिसांनी धारगाव पोलिस चौकीवर सुचना केली. त्यानंतर धारगाव चौकीचे कर्मचारी डव्वाकडे रवाणा झाले. कारवाई करण्यापुर्वी गोपनियता बाळगण्यात आली. पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड घातली असता. अनेक नागरिक सैरावैरा पळू लागले. पोलिसांना यात सहा जणांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. यांच्या ताब्यातून दोन कोंबडे व रोख २,५९५ रुपये जप्त करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोंबडा बाजार भरत असल्याची माहिती पोलिसांना आहे. मात्र कारवाई नाममात्र होत असल्याने जुगाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. (वार्ताहर)